नम्रता प्रधान ची खरी जीवन कहाणी

नम्रता प्रधान ची खरी जीवन कहाणी,  मराठी चित्रपट,  नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण, मालिका

 • नाव: नम्रता प्रधान
 • जन्मतारीख: २१ सप्टेंबर १९९३
 • वय: २६ (२०१९ प्रमाणे)
 • जन्मस्थळ: मुंबई, महाराष्ट्र
 • शालेय शिक्षण: माहिती नाही
 • कॉलेज: माहिती नाही
 • शिक्षण: पदवीधर
 • व्यवसाय: अभिनेत्री, मॉडेल
 • वैवाहिक माहिती: अविवाहित
 • टीव्ही शो: छत्रीवाली
 • चित्रपट: मिसेस. देशमुख

नम्रता प्रधान बद्दलची संपूर्ण माहिती:

नम्रता प्रधान ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म २१ सप्टेंबर १९९३ ला मुंबईमध्ये झाला. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तिने तीच पूर्ण शिक्षण मुंबईत केलं. त्यानंतर तिने फॅशन डिझाइनिंगचा आणि मॉडेलिंचा कोर्से केला. ती सध्या अविवाहित आहे आणि तीच अफेरही नाही. ती सध्या करिअरकडे लक्ष केंद्रित करत आहे.

ती लहानपणापासूनच तिच्या कॉलनीमध्ये आणि शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची.

२०१८ मध्ये तिने स्टार प्रवाह वरील छत्रीवाली या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि त्या ऑडिशन मध्ये तिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. अशाप्रकारे तिने छत्रीवाली या मालिकेतून टेलिव्हिजनच्या विश्वात पदार्पण केलं. तिने मधुरा ची मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं रसिकांकडून खूप कौतुक होत आहे.

नम्रताने मराठी चित्रपटातही भूमिका साकारली आहे. मिसेस. देशमुख या मराठी चित्रपटात  तीन  काम केलं आहे.

Tag: Namrta Pradhan Biography, Madhura in chatrivali Namrta Pradhan, Namrta Pradhan real age, Namrta Pradhan malika, Namrta Pradhan serial, Namrta Pradhan chatriwali, Namrta Pradhan education, Namrta Pradhan birthdate, Namrta Pradhan birthday, Namrta Pradhan family, Namrta Pradhan  real age, Namrta Pradhan movies, Namrta Pradhan Marathi movie, नम्रता प्रधान ची खरी जीवन कहाणी, मराठी चित्रपट, नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण, मालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *