आई कुटे काय करते मधील अरुंधती आणि अनिरुद्ध यांच लग्न

स्टार प्रवाह वर सुरू असलेल्या आई कुटे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीमुळे Top 5 TRP मध्ये असते. मालिकेमद्धे सध्या खूप काही मनोरंजक अक्षय गोष्टी घडत आहेत. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्याच Celebration करण्यात सगळे व्यस्त आहेत. त्यातच संजना ने सुद्धा मी हे लग्न होऊ देणार नाही असा निश्चय केला आहे. आणि त्यातच अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाचे फोटो विरल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *