मिसेस.मुख्यमंत्री फेम सुमी ( अमृता धोंगडे ) ची खरी जीवन कहाणी

मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी ( अमृता धोंगडे ) ची खरी जीवन कहाणी,  मराठी चित्रपट,  नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण, मालिका

  • नाव: अमृता धोंगडे
  • जन्मतारीख: ११ ऑक्टोबर १९९७
  • वय: २२ वर्ष ( २०१९ प्रमाणे )
  • शिक्षण: भारती विद्यापीठ पुणे येथून बी.एससी.
  • जन्मगाव: कोल्हापूर
  • चित्रपट: मिथुन
  • मालिका : सौ. मुख्यामंत्री
  • वैवाहिक स्थिती: अविवाहित

अमृता धोंगडे बद्दल संपूर्ण माहिती:

अमृता धोंगडे चा जन्म ११ ऑक्टोबर १९९७  रोजी कोल्हापुरात झाला आणि ती  पुण्यात वाढली .तिने पुण्यातूंच आपलं  शालेय शिक्षण पूर्ण केलं, नंतर तिने भारती विद्यापीठ पुणे येथून बी.एस्सी. पूर्ण केलं.ती कॉल्लेज मध्ये असताना शास्त्रीय नृत्य शिकायची. कॉलेज संपल्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली आणि आपलं करियर आता या क्षेत्रातच घडवायचं असं तीन ठरवलं.

अमृता धोंगडे ही मराठी अभिनेत्री आहे. मिथुन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तिला संधी मिळाली आणि आपल्या पहिल्याच ऑडिशन  मधेच तिची या चित्रपटासाठी निवड सुद्धा झाली. . मिथुन हा तिचा पहिला मराठी डेब्यू सिनेमा होता. या चित्रपटात ती आघाडीची अभिनेत्री होती. 13 जुलै 2018 रोजी रिलीज झालेल्या मिथुन चित्रपटात तिला पहिला ब्रेक मिळाला. एक वर्षानंतर तिला “मिसेस मुख्यमंत्री ”  या झी मराठीच्या  मालिकेमध्ये तिला लीड रोल साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत अमृता धोंगडे सुमीची भूमिका साकारत आहे. तिचा को-स्टार  तेजस बर्वे आहे. तो  या मालिकेमध्ये  समर पाटील ची भूमिका  साकारत आहेत.

Tag: Amruta Dhongade Biography,  Amruta Dhongade Biography in Marathi,  Amruta Dhongade real Age,  Amruta Dhongade education, Amruta Dhongade boyfriend, Amruta Dhongade birthdate, Amruta Dhongade birthday, Amruta Dhongade mrs. Mukhyamantri, Amruta Dhongade real family, Amruta Dhongade movies, Amruta Dhongade mithun, Amruta Dhongade salary, Amruta Dhongade height, अमृता धोंगडे बद्दल संपूर्ण माहिती, वय, जन्मदिवस, फॅमिली, चित्रपट, मालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *