बाळुमामाच्या नावानं चांगभलं फेम सत्यवा ( कोमल मोरे ) ची खरी जीवन कहाणी

बाळुमामाच्या नावानं चांगभलं फेम सत्यवा ( कोमल मोरे  ) ची खरी जीवन कहाणी,  मराठी चित्रपट,  नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण, मालिका

  • नाव: कोमल मोरे
  • जन्मतारीख: माहिती नाही
  • वय: माहिती नाही
  • जन्मस्थळ: औरंगाबाद, महाराष्ट्र
  • करंट सिटी: औरंगाबाद
  • शाळा: माहिती नाही
  • कॉलेज: ललित कला केंद्र, पुणे , M.G.M Institute of Bio Science and Technology
  • शिक्षण: बायोटेक्नॉलॉजिमध्ये पदवीधर
  • वैवाहिक माहिती: अविवाहित
  • टीव्ही शो: बाळुमामाच्या नावानं चांग भलं

कोमल मोरे ची संपूर्ण माहिती:

कोमल मोरे ही टीव्ही सिरीयल मधील अभिनेत्री आहे. तिचा जन्म औरंगाबादमध्ये झाला. तीच शालेय शिक्षण औरंगाबादमध्येच झालं. तिने M.G.M Institute of Bio  Science and Technology मधून पदवी घेतली.

पदवीच शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अभिनयात करीअर करायचं ठरवलं. मग तिने ललित कला केंद्रातून अभिनयाचे धडे घ्यायला सुरवात केली.

कोमलने बाळुमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेतून टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून  अभिनय विश्वात पदार्पण केलं. ही मालिका संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेमध्ये तिने बाळुमामाच्या पत्नीची म्हणजेच सत्यवाची भूमिका साकारली आहे. कोमलच्या दमदार अभिनयामुळे तीच खूप कौतुक होत आहे. ती सध्या खूप लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ही मालिकाही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या मालिकेत कोमलचा को-स्टार आहे सुमित पुसावळे जो कि बाळुमामाची भूमिका साकारत आहे.

Tag: Komal More Biography, Komal More in Balumamachya Navan Changbhal, Komal More real age, Komal More real boyfriend, Komal More birthdate, Komal More birthday, Komal More education, Komal More real family, Komal More weight, Komal More height, कोमल मोरे ची खरी जीवन कहाणी,  मराठी चित्रपट,  नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण, मालिका, वजन , उंची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *