भागो मोहन प्यारे मालिकेतील मधुमती आहे खऱ्या आयुष्यात खूपच हॉट आणि मॉडर्न पाहून तुम्ही पण थक्क व्हाल!

भागो मोहन प्यारे मालिकेतील मधुमती आहे खऱ्या आयुष्यात खूपच हॉट आणि मॉडर्न पाहून तुम्ही पण थक्क व्हाल!

सध्या मराठी कलाविश्वात एका मालिकेची जोरदार चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे भागो मोहन प्यारे या मालिकेची. जागो मोहन प्यारे या मालिकेच्या घवघवीत यशानंतर झी मराठीने याच मालिकेचा दुसरा सीजन आणला. परंतु या मालिकेत जागो मोहन प्यारे मालिकेतील कलाकार नसून मोहन ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल परचुरे यांना सोडून सर्व नवीन कलाकार आहेत. या मालिकेतील नवीन कलाकार देखील तितक्याच मेहनतीने काम करत आहेत.

भागो मोहन प्यारे या मालिकेत प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे मधुमतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सरिता मेहेंदळे, गोडबोले बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर आणि मोहनची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल परचुरे. मधुमती एक हडळ आहे आणि तिला मोहन सोबत लग्न करायचं आहे म्हणून ती नेहमी मोहन सोबत असते परंतु इतर कोणाला ती दिसत नाही. मोहनला ती खूप वेळेस त्रास होईल असं काम करते तर कधी मदतीला देखील धावून येते. तर आज आपण जाणून घेऊ भागो मोहन प्यारे मालिकेतील मधुमतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सरिता मेहेंदळे बद्दल.

सरिता मेहेंदळे खऱ्या आयुष्यात खूपच मॉडर्न राहते. मोठं मोठ्या बॉलीवूड अभिनेत्री देखील तिच्या पुढे फिक्या वाटतील. तिने आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर खूप सारे फोटो टाकले आहेत आणि त्यातील खूप सारे फोटो पाहून ती खूपच मॉडर्न असल्याचा अंदाज आपल्याला येतो. मॉडर्न असून देखील तिने साडी घालणारी मधुमतीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे.

अभिनेत्री सरिता मेहेंदळे हिने यापूर्वी कलर्स मराठीवरील सरस्वती, सोनी मराठीवरील सारे तुझ्याच साठी, झी मराठी वरील असे हे कन्यादान या मालिकेत देखील काम केले आहे. सरिताचे लग्न सौरभ जोशी यांच्याशी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *