या प्रसिद्ध बिग बॉस स्पर्धकाचे दुखद निधन

बिग बॉस चे माझी स्पर्धक स्वामी ओम यांच निधन झालं आहे. स्वामी ओम यांना काही महिन्यांआधी paralysis चा attack आला होता. त्यानंतर त्यांची तब्बेत अजूनच बिघडत गेली. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमद्धे त्यांच्यावर उपचार चालू होते. करोना मधून नीट होऊन पण त्यांना चालायला-फिरायला त्रास होत होता. त्यांच अर्ध शरीरही पॅरलाईज्ड झालं होतं त्यानंतर त्यांची तब्बेत अजूनच खराब होऊन त्यांच निधन झालं.

स्वामी ओम चर्चेत आले ते बिग बॉस सीजन 10 मुळे. या बिग बॉस सीजन मध्ये त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.

Tags: Bigg Boss fame cantestant Swami Om Passes Away

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *