बिग बॉस मराठी 2 स्पर्धक नेहा शितोळेची खरी जीवन कहाणी – Bigg Boss Fame Neha Shitole Biography

बिग बॉस मराठी स्पर्धक नेहा शितोळेची खरी जीवन कहाणी,  मराठी चित्रपट,  नवरा, जन्मतारीख, वय, फॅमिली, शिक्षण

 • नाव: नेहा शितोळे
 • जन्मतारीख: माहित नाही
 • जन्मस्थानः पुणे, महाराष्ट्र
 • वय: माहित नाही
 • राष्ट्रीयत्व: भारतीय
 • जन्मगाव: मुंबई, महाराष्ट्र
 • शाळा: ज्ञान प्रबोधिनी प्रशला पुणे, महाराष्ट्र.
 • महाविद्यालय / विद्यापीठ: सर परशुराम कॉलेज टिळक रोड पुणे, महाराष्ट्र
 • शैक्षणिक पात्रता: अर्थशास्त्र विषयात पदवी
 • धर्म: हिंदू
 • छंद: प्रवास
 • प्रोफेशन: अभिनेत्री
 • यासाठी प्रसिद्ध: नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्समधील कॉन्स्टेबल काटेकरांची पत्नी ‘शालिनी’.
 • टीव्ही सीरियलः सेक्रेड गेम्स, फू बाई फू, तू तीथे मी, बिग बॉस मराठी सीझन 2
 • चित्रपटः देऊळ, पोपट, पोश्टर गर्ल, दिशा, सूर सपाटा, रेडी मिक्स
 • पती: नचिकेत पुर्नपत्रे

नेहा शितोळे बद्दल संपूर्ण माहिती:

नेहा शितोळे चा जन्म पुण्यात झाला . तिने आपले शालेय शिक्षण ज्ञान प्रबोधिनी प्रशला पुणे, मधून पूर्ण  केले.  सर परशुराम कॉलेज पुणे ( S.P.College) येथून टिळक रोड येथून नेहाने अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. ती महाविद्यालयात असताना खूप साऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अभिनय करायची.

नेहा च्या वडिलांचे नाव सुनील सहस्रबुद्धे आणि  आईचे नाव मनीषा सहस्रबुद्धे असे  आहे. मे २०११ रोजी नेहा शितोळेचे मराठी अभिनेता नचिकेत पुर्नपत्रे यांच्याशी लग्न झाले.

२०११ मध्ये तिने “देऊळ ” या मराठी चित्रपटात काम केलं . त्यानंतर तिने त्याच वर्षी पोपट” आणि टीव्ही शो “फु बाई फू” या मराठी चित्रपटात सुद्धा काम केले. २०१४  मध्ये नेहाने झी मराठीची मालिका  तू तीथे मी” मध्ये काम केले होते. तर २०१६  मध्ये तिने पोस्टर गर्ल” आणि दिशा” या मराठी चित्रपटात काम केले. २०१८   मध्ये तिने नेटफ्लिक्स सीरिज सेक्रेड गेम्समधील काटेकर ची  पत्नी शालिनी” ची भूमिका साकारली जी खूप लोकप्रिय आहे. २०१९ मध्ये तिने सूर सपाट ” आणि रेडीमिक्स” या मराठी चित्रपटात काम केले.

२०१९  मध्ये ती बिग बॉस मराठी सीझन ची अंतिम स्पर्धक होती.

Tags: नेहा शितोळेंची खरी जीवन कहाणी,  मराठी मालिका,  मराठी चित्रपट,  नवरा,  पती,  वय,  जन्मतारीख, जन्मदिवस, फॅमिली,  शिक्षण,  मुल,  फोटोस,  सॅक्रेड गेम्स, बिग बॉस मराठी स्पर्धक,  Neha Shitole , Neha Sitole Biography, Neha Shitole in Bigg Boss Marathi, Neha ShitoleHusband, Neha Shitole Movies, Neha Shitole Serials, Neha Shitole Birthdate, Neha Shitole Age, Neha Shitole photos,Neha Shitole Family

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *