‘गोंद्या आले रे’च्या चित्रीकरणावेळी पल्लवी पाटीलने आपल्या OCD समस्येवर केली मात

अभिनेत्री पल्लवी पाटीलला स्वच्छतेची खूप आवड आहे. खरं तर, स्वच्छतेची आवड ही चांगली समजली जाते. पण अती स्वच्छतेची आवड एक प्रकारची OCD (Obsessive Compulsive Disorder) गणली जाते. अभिनेत्री पल्लवी पाटीलला …

Read More