Sangarm Samel Biography, wife, age, malika, serails, samarat, he man bavre, education, rael family, father

Colors मराठी वर सुरू असलेल्या हे मन बावरे या मालिकेत सम्राट ची एंट्री झाल्यापासून मालिका खूप मनोरंजक अश्या वळणावर येऊन पोहचली आहे. तर मालिकेत सम्राट ची भूमिका सकरणार हा अभिनेता  आहे तरी कोण तुम्हाला माहीत आहे का?

हे मन बावरे मालिकेत सम्राट ही भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकरतोय. संग्राम चा जन्म 24 जुलै रोजी झाला. खूप कमी लोकाना माहीत आहे की संग्राम चे वडील सुद्धा एक उत्तम अभिनेते दिग्ददर्शक आहेत. संग्राम च्या वडिलांच नाव अशोक समेळ अस आहे. संग्राम च्या आईच नाव संजीवनी समेळ असून त्या एक प्रसिद्ध गायिका आहेत. संग्राम ला लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती. संग्राम ला अभिनयचे धडे घरातूनच मिळाले.

संग्राम च शालेय शिक्षण मुंबई मधून पूर्ण झाल. संग्राम ने kelkar Education Trusts Vinayak Ganesh Vaze College of Arts, Science and Commerce मधून आपल पदवी च शिक्षण पूर्ण केल. पदवी नंतर त्याने मार्केटिंग मध्ये आपल पुढच शिक्षण पूर्ण केल.

संग्राम ने आपल्या अभिनयाची सुरुवात थेअटर पासून केली. संग्राम ने संगीत एकच प्याला , वर खाली एकच पाय, कुसुम मनोहर लेले या नाटकांत काम केल आहे. आणि ही नाटक प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. पुढच पाऊल या मालिकेतील समीर या व्यक्ति रेखे मुळे संग्राम ला खरी ओळख मिळाली. ललित 205 या मालिकेत संग्राम नील या प्रमुख भूमिकेत प्रेक्षण समोर आला. फुलपाखरू , बापमाणुस, आनंदी हे जग सारे , असावा सुंदर स्वप्नाचा बंगला या लोकप्रिय माळीकण मध्येही संगम ने काम केल आहे. वीक्की वेलिंगकर , स्विटी सातारकर , ब्रेव हार्ट या मराठी चित्रपटांमध्येही त्यान काम केल आहे.

संग्राम च लग्न 2016 मध्ये  अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत जल. पल्लवी ही संग्राम ची खूप जवळची मैत्रीण होती आणि नंतर या मैत्रिच रूपांतर प्रेमामध्ये झाल. पल्लवी पाटील ने रुंझि , बापमाणुस, ललित 205 या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *