दगडी चाळ २ लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला – Dagdi Chawl 2 Latest Update

मराठी चित्रपट सृष्टीत आत्ता सुपरहिट चित्रपटांचे sequal बनवायची प्रथा सुरु झाली आहे. संगीता अहिर प्रदर्शित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ हा मराठी चित्रपट २ ऑक्टोबर २०१५ रोजी रिलीज झाला. …

Read More