अभिनेत्री वीणा जगताप हिच्या वाढदिवसाचे काही खास फोटो

अभिनेत्री वीणा जगताप सध्या आई माझी काळूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ४ मार्च रोजी तिचा वाढदिवस असतो. तिने तिचा वाढदिवस आपल्या जवळच्या व्यक्ति सोबत साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाला तिची आणि आणि काही जवळच्या मित्र मैत्रिणींनी हजेरी लावली होती. परंतु शिव ठाकरे मात्र विणाच्या वाढदिवशी उपस्थित नव्हता.

परंतु अभिनेत्री वीणा जगताप हिने caption मध्ये Missed you so much @shivthakare9 असे देखील लिहिले आहे. तर पहा वीणा जगताप हिच्या वाढदिवसाचे काही खास फोटो

Tags: Veena Jagtap Birthday Photos

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *